Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedविभागीय आयुक्त कार्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रध्वजास मानवंदना*

विभागीय आयुक्त कार्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रध्वजास मानवंदना*

 

पुणे, दि. १ : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

 

यावेळी अप्पर आयुक्त कविता द्विवेदी, उपायुक्त रामचंद्र शिंदे, वर्षा लड्डा-उंटवाल, तसेच आयुक्त कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

डॉ. पुलकुंडवार यांनी यावेळी उपस्थितांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

 

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments