Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहा विकास आघाडीतर्फे कामगार पुतळ्याला पुष्पहार अर्पण

महा विकास आघाडीतर्फे कामगार पुतळ्याला पुष्पहार अर्पण

 

१ मे कामगार दिनानिमित्य कामगार पुतळा येथे पुष्पहार अर्पण करून महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आ. रवींद्र धंगेकर यांनी कामगारांना संबोधित केले. याप्रसंगी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर, म. राज्य काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळदादा तिवारी, माजी आमदार दिप्ती चवधरी, काँग्रेस लिगल विभागाचे प्रदेश सचिव ॲड. फैयाज शेख, भाऊ गोरावडे, मयूर काळेल, सतीश चव्हाण, राजेश मांजरे, रुगवेदी सपकाळ,रमण पवार, धीरज खोरे, अविनाश बहिरट,सुभाष काळे,विकास शिरोळे,अरविंद कांबळे, शेखर जाधव, अण्णा काळेल, इत्यादी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments