पुणे लोकसभा मतदार संघ
महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार
श्री रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी
शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ
मंगळवार दि. ७ मे २०२४ रोजी सकाळी ९.०० वा., जीप यात्रा/पद यात्रा
सुरूवात – जुना तोफखाना – साईबाबा मंदिर – रासने चाळ – धोबी घाट – आझाद मित्र मंडळापासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक – घोलप मटन शॉप – श्रीकांत शिरोळे यांचे ऑफिस – शिरोळे गल्ली – मुंजोबा मित्र मंडळ – मुक्ती सेना मंडळ रोड – पंचमुखी मारूती मंदिर – नीता चेंंबर्स – खाऊ गल्ली – शिवाजी मित्र मंडळ – गणपती चौक – सद्गुरू मित्र मंडळ – रोकडोबा मंदिर – नाथ गल्ली – जोशी गल्ली – समग्र मित्र मंडळ – मृत्यूंजय मित्र मंडळ – रोकडोबा मंदिर – भवानी माता मंदिर – झाशीची राणी पुतळा – कलमाडी पेट्रोल पंप – कोहिनूर टेक्निकल – प्रेम नगर – ऋतुगंध हॉटेल – छत्रपती लॉज – शिवसेना भवन – पी. के. बिर्याणी – छत्रपती संभाजी महाराज पुतळा – खंडोजी बाबा चौक – एफ. सी. रोड मार्गे – वैशाली हॉटेल – १२१६ पाटील बंगला – १२०२ शिरोळे रोड – घोले रोड – तुकाराम पादुका – ज्ञानेश्वर पादुका – पोलीस लाईन – रेव्हुन्यू कॉलनी – छत्रपती शिवाजीनगर रेल्वे स्टेशन – ईराणी वस्ती – भैय्या वाडी – म्हसोबा गेट – चाफेकर नगर (खैरेवाडी) आनंद यशोदा – अरूण सोसायटी – दुर्गा नगर – वैद वाडी – आशा नगर – बहिरट वाडी येथे समाप्त.


