Monday, August 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री रवींद्र धंगेकर...

महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी पुणे कॅन्टॉन्मेंट विधानसभा मतदार संघ

पुणे लोकसभा मतदार संघ

महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार

श्री रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी

 

पुणे कॅन्टॉन्मेंट विधानसभा मतदार संघ

मंगळवार दि. ७ मे २०२४ रोजी सायं. ४.०० वा., जीप यात्रा/पद यात्रा

सुरूवात – डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा – अरोरा टॉवर्स कॅम्प – शास्त्री अपार्टमेंट – पुना कॉफी हाऊस – सरळ मार्गे सोमजी पेट्रोल पंप – इमामबाडा – साचापीर स्ट्रीट – दस्तुर मेहर रोड – सरबतवाला चौक – शिवाजी मार्केट – बाबाजान चौक – भोपळे चौक – गाय कसाई मस्जिद – हॉटेल तिरंगा – डेक्कन टॉवर – महात्मा गांधी बस स्टॅण्ड – पुलगेट – कमांड हॉस्पिटल – वानवडी बाजार – अंतर्गत रस्त्याने बिग बाजार चौक – डायमंड बेकरी – विठ्ठलराव शिवरकर गार्डन – जगताप चौक – केदारी पेट्रोल पंप येथे समाप्त.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments