Tuesday, October 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्री रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी कोथरूड विधानसभा मतदार...

श्री रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी कोथरूड विधानसभा मतदार संघ बुधवार दि. ८ मे २०२४ रोजी सायं. ४.०० वा., जीप यात्रा/पद यात्रा

पुणे लोकसभा मतदार संघ

महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार

श्री रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी

 

कोथरूड विधानसभा मतदार संघ

 

बुधवार दि. ८ मे २०२४ रोजी सायं. ४.०० वा., जीप यात्रा/पद यात्रा

 

सुरूवात – छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक चौक – तानाजी चौक – श्री म्हातोबा मंदिर – न्यु युवा चौक – गणंजय सोसायटी – यशवंतराव चव्हाण नाट्यगृह – घरसंसार – भेलकेनगर – ग्रीन फुड हॉटेल – अत्रेय सोसायटी – दत्त मित्र मंडळ – सिध्दार्थ मित्र मंडळ – मेहता प्रेस – संगीता हॉटेल चौक – सुतार दवाखाना – सिध्दीविनायक मंदिर – विवेकानंद चौक – संगम चौक – मुठेश्वर चौक – नवभुमी चौक – वस्तीमार्गे गादीया इस्टेट रोड – महाराजा कॉमप्लेक्स सिग्नल कडून डावीकडे – सुरज नगर – सृष्टी गार्डन – गाडी लाऊन सागर कॉलनी – आशिष गार्डन चौक – गोपीनाथ नगर चौक – कमिन्स कंपनी – राममंदिर – डहाणुकर सर्कल – लक्ष्मीनगर – मिर्च मसाला – महर्षी कर्वे स्मारक – मयुर कॉलनी – दुर्गा कॅफे चौक – आयडीयल ग्राऊंड – बॉम्बे स्टेशनरी – आनंदनगर मधुन आत – मृत्युंजय कॉलनी – प्रशांत सभागृह – राहुल कॉम्प्लेक्स – आयकर सोसायटी – प्रतिकनगर – वनाझ कंपनी – शास्त्रीनगर पोलीस स्टेशन येथे समाप्त.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments