Sunday, October 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्री रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी *कोथरूड विधानसभा मतदार...

श्री रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी *कोथरूड विधानसभा मतदार संघ* *शुक्रवार दि. १० मे २०२४ रोजी सायं. ४.०० वा., जीप यात्रा/पद यात्रा*

पुणे लोकसभा मतदार संघ

महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार

श्री रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी

 

*कोथरूड विधानसभा मतदार संघ*

 

*शुक्रवार दि. १० मे २०२४ रोजी सायं. ४.०० वा., जीप यात्रा/पद यात्रा

 

जीप/पदयात्रा मार्ग :- सुरूवात – खिलारे वाडी (प्लॉट नं. १५) – प्लॉट नं. १७ – भालेकर चाळ (प्लॉट नं. १६) – रजपूत वीट भट्टी (प्लॉट नं. १४) – कलिंगा हॉटेल – उदय हौसिंग सोसायटी – कवडे प्लॉट – एरंडवणे गांवठाण – महादेव मंदिर चौक – गणेश नगर – ७ नं. चाळ – लक्ष्मी सदन (हिमाली सोसायटी) – गणेश नगर – १० नं. चाळ – पाळंदे कुरिअर – पं. नेहरू वसाहत – दशभुजा गणपती – टिळेकर प्लॉट – श्यामराव कलमाडी हायस्कूल – गणेश नगर ओटा वसाहत – संजय गांधी वसाहत येथे समाप्त.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments