Saturday, October 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedसिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीचा 17 वा स्थापना दिवस आणि सिंबायोसिस स्किल्स अँड...

सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीचा 17 वा स्थापना दिवस आणि सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचा ८ वा वर्धापन दिन साजरा

पुणे,९ मे २०२४ : सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीचा 17 वा स्थापना दिवस आणि सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचा ८ वा वर्धापन दिन एका विशेष कार्यक्रमाद्वारे साजरा करण्यात आला. सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, किवळे येथील सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महानगर आयुक्त आणि पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल महिवाल (आय.ए.एस.),सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ.एस.बी.मुजुमदार आणि सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीच्या प्रधान संचालक डॉ.स्वाती मुजुमदार आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments