Friday, October 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedरवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ शनिवार दि....

रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ शनिवार दि. ११ मे २०२४ रोजी सकाळी ११.०० या वेळेत दु चाकी रॅली आयोजित

पुणे लोकसभा मतदार संघ

महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार

श्री रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी

शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ

शनिवार दि. ११ मे २०२४ रोजी सकाळी ११.०० या वेळेत दु चाकी रॅली आयोजित केली आहे

दु चाकी रॅली मार्ग :- सुरुवात – काँग्रेस भवन – पुणे म. न. पा. – अलोक हॉटेल – शैलजा हॉटेल – जंगली महाराज रोड – डेक्कन पूल – गरवारे पूल – एफ. सी. रोड – न. ता. वाडी – पाटील इस्टेट – मरीआई गेट – मुळा रोड – जनरल करीप्पा मार्ग – खडकी कॅन्टोन्मेंट ऑफिस समोर – राजघराणा – नवी तालीम मंडळ – दर्गा वसाहत – डेपो लाईन – इदगा मैदान – राम मंदिर – इंदिरा कल्याण – डॉ. बाबासाहेब आंबेडकर दवाखाना – महाराष्ट्र चौक – गांधी चौक – सोनार गल्ली – मानाजी बाग – बोपोडी चौक – मुंबई पुणे रोडने – खडकी पोलीस चौक – रेंजहिल स्टेट मार्ग – सिंचन नगर – टिळक रोडने एम.एच. हॉस्पिटल – गोल मार्केट – डावीकडे खडकी रेल्वे स्टेशन – चिखल वाडी – गणेश मंदिर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, औंध रोड – भाऊ पाटील रोड – छाजेड पेट्रोल पंपापासून – उजवीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक बोपोडी – भैरवनाथ मंदिर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – औंध – स्पायसर कॉलेज – रोहन निले सोसायटी – जुना जकात नाका – औंध गावठांण – एम्स हॉस्पिटल – परिहार चौक – उजवीकडे आंबेडकर पुतळा – डावीकडे गायकवाड पंप – सर्जा हॉटेल – सकाळ नगर – पुणे विद्यापीठ – चाफेकर नगर – मॉडेल कॉलनी – दिप बंगला चौक – कुसाळकर पुतळा – बारामती हॉस्टेल – सिम्बॉयसिस कॉलेज – कमला नेहरू उद्यान – प्रभात रोड – लकडी पूल – खंडोजी बाबा चौक येथे समाप्त.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments