पुणे,२२ मे २०२४ : कोटक महिंद्रा बँक लि. ने बँकेच्या संचालक मंडळावर १८ मे २०२४ पासून चार वर्षांच्या कालावधीकरिता केतकी भगवती यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा केली आहे. त्यांना बँकिंग व वित्तीय सेवा उद्योगात तीन दशकांहून अधिक असा प्रदीर्घ अनुभव आहे.
कोटक महिंद्रा बँक तर्फे केतकी भगवती यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती
RELATED ARTICLES


