Thursday, October 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedवाकॉम तर्फे ओएलईडी पेन डिस्प्ले वाकॉम मोविंक सादर

वाकॉम तर्फे ओएलईडी पेन डिस्प्ले वाकॉम मोविंक सादर

पुणे,30 मे 2024 : डिजिटल पेन आणि इंक सोल्युशन्समध्ये आघाडीवर असलेल्या वाकॉम ने क्रिएटिव्ह व्यावसायिक,डिजिटल आर्टिस्ट व डिझाईन विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन वाकॉम मोविंक हे आपले पहिले ओएलईडी पेन डिस्प्ले सादर केले आहे. फक्त 420 ग्रॅम वजनाचे आणि सर्वात बारीक बिंदूवर फक्त ४ मिमी मोजले जाणारे वाकॉम मोविंक हे विविध आर्टिस्ट एक्सप्रेशन्ससाठी प्रभावी पेन सेंसेटिव्हिटी आणि टिल्ट डिटेक्शन प्रदान करते. हे उत्पादन वाकॉम ई-स्टोअरच्या माध्यमातून उपलब्ध आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments