Wednesday, September 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedसोशलमध्ये लिमिटेड एडिशन मूड बर्गर्स

सोशलमध्ये लिमिटेड एडिशन मूड बर्गर्स

पुणे,6 जून 2024 : 9 जून 2024 रोजी होणाऱ्या बहुप्रतिक्षित भारत विरूध्द पाकिस्तान सामन्याचा अविस्मरणीय अनुभव घेता यावा यासाठी सोशल ने आपल्या दुसरा स्टेडियम मोहिमेअंतर्गत विशेष बर्गर मेनू सादर केला आहे.यामध्ये लिमिटेड एडिशन मूड बर्गर्सचा समावेश असून हेलमॅन्स मेयोनेज बरोबर सहकार्य करण्यात आले आहे.यामध्ये आईज ऑन द प्राइज बर्गर,गेट चार्ज्ड द बर्गर आणि ड्रॉप द जिटर बर्गर याचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments