पुणे, दि. 11 जून २०२४ : अन्य तांत्रिक क्षेत्रांबरोबरच आता ॲनिमेशन (सचेतन चित्र) क्षेत्रातही ‘एआय’ (कृत्रिम बुद्धिमत्ते) चा वापर आता अनिवार्य होत असून ‘एआय’सह ॲनिमेशन निर्मितीचे प्रशिक्षण सुरू करत असल्याचे अनुभवी ॲनिमेशनतज्ज्ञ आणि टोड्स टेक्नोलॉजी ऑफ डेव्हलपमेंटचे संस्थापक-संचालक गणेश रेशवाल यांनी त्यांच्या पुण्यातील पहिल्या ॲनिमेशन प्रशिक्षण स्टूडिओच्या उद्घाटन प्र्रसंगी सांगितले. ‘एआय’मुळे ॲनिमेशन क्षेत्रातील रोजगार कमी होणार नसून त्याचे स्वरूप बदलल्यामुळे या क्षेत्रातील कौशल्य प्राप्त केलेल्यांसाठी मोठा वाव निर्माण होणार असून स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील, असा विश्वास त्यांनी
ॲनिमेशन क्षेत्रात ‘एआय’चा वापर अनिवार्य असून त्यातून रोजगारात वाढ होईल
RELATED ARTICLES


