पुणे, १८ जून २०२४ : निकॉन इंडिया प्रा.लि. तर्फे नवीन उच्च-कार्यक्षमता हायब्रीड कॅमेरा मॉडेल झेड६आयआयआय सादर करण्यात आला आहे. यामध्ये झेड ९ आणि झेड ८ च्या वैशिष्ट्यांचा समावेश असून फुल-फ्रेम मिडल-श्रेणी वर्गात उच्च कार्यप्रदर्शन आणि वैशिष्ट्ये प्रदान करतात.अत्याधुनिक तंत्रज्ञानासह, जगातील पहिला अंशतः -स्टॅक्ड केलेला सीएमओएस सेन्सर आणि ५.७ मी. च्या आश्चर्यकारक रिझोल्यूशन सह ईव्हीएफ समाविष्ट आहे. भारतातील वेडिंग आणि वाइल्डलाइफ व्हिडिओग्राफरच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी झेड६आयआयआय मध्ये ६के/६० पी, फुल एचडी २४० पी, आणि बिल्ट- इन एन- लॉग,एन – रॉ आणि प्रो आरईएस रॉ एच क्यू पर्यंत हाय-रिझोल्यूशन व्हिडिओ क्षमता प्रदान करतो. छायाचित्रकारांसाठी ऑटोफोकस प्रिसिजन, सुधारित कमी प्रकाशात देखील कार्यप्रदर्शन आणि प्री-रिलीज कॅप्चरसह १२० एफपीएस क्षण कॅप्चर करण्याची क्षमता आणि प्रभावी २०एफपीएस वर शूटिंग करता येणार आहे.
निकॉन तर्फे नवीन झेड६आयआयआय फुल-फ्रेम मिड-रेंज मॉडेल सादर
RELATED ARTICLES


