Thursday, October 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedलायन्स इंटरनॅशनल जिल्हा कॅबिनेट सचिवपदी रवींद्र गोलर लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी२...

लायन्स इंटरनॅशनल जिल्हा कॅबिनेट सचिवपदी रवींद्र गोलर लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी२ जिल्हा कॅबिनेट

पुणे : लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी२ जिल्हा कॅबिनेट मध्ये सचिवपदी रवींद्र गोलर यांची निवड झाली आहे. लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी२ चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर विजय सारडा यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले.

 

रवींद्र गोलर हे लायन्स क्लब ऑफ पुणे चतुश्रृंगी मध्ये कार्यरत आहेत. लायन्स क्लब च्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. लायन्स क्लबचे झोन अध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे.

 

मागील अनेक वर्षांपासून लायन्स क्लब मध्ये ते विविध पदांवर कार्यरत आहेत. त्यांच्या नियुक्तीने जिल्ह्यातील विविध क्लब्सना प्रभावी उपक्रमांसाठी मार्गदर्शन होणार आहे

.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments