Monday, September 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedएचडीएफसी लाइफ 'इंडियाज बेस्‍ट कंपनीज टू वर्क फॉर' २०२४ आणि 'बेस्‍ट इन...

एचडीएफसी लाइफ ‘इंडियाज बेस्‍ट कंपनीज टू वर्क फॉर’ २०२४ आणि ‘बेस्‍ट इन इंडस्‍ट्री फॉर लाइफ इन्‍शुरन्‍स’ म्‍हणून सन्‍मानित

मुंबई, ४ जुलै २०२४: एचडीएफसी लाइफ या भारतातील आघाडीच्‍या जीवन विमा कंपनीला ग्रेट प्‍ले टू वर्कने ‘इंडियाज बेस्‍ट कंपनीज टू वर्क फॉर’ २०२४ म्‍हणून सन्‍मानित केले आहे.

 

कंपनीने ११वे स्‍थान संपादित केले आणि कंपनीला ‘बेस्‍ट इन इंडस्‍ट्री फॉर लाइफ इन्‍शुरन्‍स म्‍हणून देखील सन्‍मानित करण्‍यात आते. कंपनी पारितोषिक विजेत्‍यांमध्‍ये देखील सामील आहे, ज्यामधून दशकभरातील मान्‍यता दिसून येते.

 

भारतातील पहिली खाजगी विमा कंपनी एचडीएफसी लाइफचे ३२,००० हून अधिक कर्मचारी आहे. एक्‍सलन्‍स, पीपल एंगेजमेंट, इंटीग्रिटी, कस्‍टमर सेंट्रिसिटी अँड कोलॅबोरेशन (ईपीआयसीसी) या मूल्‍यांवर स्‍थापना करण्‍यात आलेली कंपनीची प्रबळ संस्‍थात्‍मक संस्‍कृती आहे.

 

या प्रमाणनामधून कंपनीची मूल्‍य-केंद्रित संस्‍कृती आणि सर्व भागधारकांना मूल्‍य वितरित करण्‍याप्रती कटिबद्धता दिसून येते.

 

एचडीएफसी लाइफचे चीफ ह्युमन रिसोर्सेस् ऑफिसर विभाष नाईक म्‍हणाले, ”आम्‍हाला ‘इंडियाज बेस्‍ट कंपनीज टू वर्क फॉर’ इन २०२४ आणि ‘बेस्‍ट इन इंडस्‍ट्री फॉर लाइफ इन्‍शुरन्‍स’ म्‍हणून सन्‍मानित करण्‍यात आल्‍याचा अभिमान वाटतो. आमच्‍या टीम्‍सची समर्पितता व कटिबद्धता आमच्‍या यशाला चालना देतात आणि आम्‍ही त्‍यांचा विकास व कल्‍याणाप्रती समर्पित आहोत. आम्‍ही सर्व भारतीयांकरिता आर्थिक सुरक्षिततेच्‍या दिशेने वाटचाल करत असताना २०४७ पर्यंत ‘सर्वांसाठी विमा’ या आमच्‍या ध्‍येयावर लक्ष केंद्रित केले आ

हे.”

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments