Saturday, September 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedह्युंडाई डीलरशिप्समध्ये हाय स्पीड ईव्ही चार्जर्स बसविण्यासाठी ह्युंडाई मोटर इंडियाची चार्ज झोन...

ह्युंडाई डीलरशिप्समध्ये हाय स्पीड ईव्ही चार्जर्स बसविण्यासाठी ह्युंडाई मोटर इंडियाची चार्ज झोन बरोबर भागीदारी

गुरगाव,24 जुलै 2024 : ह्युंडाई मोटर इंडिया लि. (एचएमआयएल) ने चार्ज झोन बरोबर सामंजस्य करार केला आहे.या करार अंतर्गत भारतातील 100 एचएमआयएल डीलरशिप्समध्ये चार्ज झोन डीसी60केडब्ल्यू फास्ट चार्जर्स बसवेल. एचएमआयएलच्या कॉर्पोरेट प्लानिंग विभागाचे कार्य प्रमुख जे वान रियू व चार्ज झोनचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेय हरयाणी यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.सध्या एचएमआयएल कडे डीसी 60 केडब्ल्यू पब्लिक ईव्ही चार्जिंग स्टेशन्स ने युक्त 19 डीलरशिप्स आहेत.चार्ज झोनबरोबर एचएमआयएलचे उद्दिष्ट आपल्या डीलरशिप्स येथे आणखी 100 चार्जिंग स्टेशन्सचा विस्तार करण्याचे आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments