पुणे,2 ऑगस्ट 2024 : ह्युंडाई मोटर इंडिया लि.तर्फे ड्युएल सिलेंडर सीएनजी सह ग्रँड आय10 निऑस सादर करण्यात आली आहे. याची किंमत रूपये 7,75,300 पासून पुढे आहे.स्पोर्टी डिझाईन,प्रगत सुरक्षा वैशिष्टये आणि स्मार्ट तंत्रज्ञानासह ह्युंडाई ग्रँड आय10 निऑस ग्राहकांना आरामदायी ड्राइव्हिंग अनुभव प्रदान करते.पेट्रोल आणि सीएनजी या दोन्हीवर सोयीस्कररित्या चालणारी ग्रँड आय10 निऑस एचवाय – सीएनजी ड्युओ ही उच्च कार्यक्षमता व ग्राहकांसाठी भरपूर बूट स्पेस प्रदान करते. ह्युंडाई ग्रँड आय10 निऑस एचवाय – सीएनजी ड्युओमध्ये 1.2 ली.बाय-फ्युएल (सीएनजीसह पेट्रोल) इंजिनसह 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आहे.
ह्युंडाई मोटर इंडिया लि.तर्फे ग्रँड आय10 निऑस एचवाय – सीएनजी ड्युओ सादर
RELATED ARTICLES


