कुशक एसयूव्हीने जुलै २०२१ मध्ये आणि स्लाव्हिया सेदानने मार्च २०२२ मध्ये भारतात व जगभरात पदार्पण केले. तेव्हापासून, या दोन्ही भारतात विकसित करण्यात आलेल्या कार्सनी स्कोडा ऑटो इंडियाला विक्रीसंदर्भात सर्वात मोठे वर्ष गाठण्यास मदत केली आहे, तसेच अल्पावधीत १००,००० हून अधिक कार्सच्या विक्रीचा टप्पा गाठला आहे. स्कोडा कायलॅक (Kylaq) ही स्कोडा ऑटो इंडियाने विकसित केलेली तिसरी नवीन, भारत-विशिष्ट उत्पादन असेल.
कायलॅक (Kylaq): स्कोडा ऑटो इंडियाची आगामी नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही
RELATED ARTICLES


