पुणे,28 ऑगस्ट 2024 : उत्सवकाळ सुरू होत असून शिक्षक दिन,बालदिन,अष्टमी, दिवाळी ते नववर्षापर्यंत अनेक विशेष दिन आणि सण आपण साजरे करतो.आपल्या जवळच्या व्यक्तींप्रती कौतुक व स्नेह व्यक्त करण्यासाठी विचारपूर्वक भेटवस्तू देणे हा एक चांगला मार्ग आहे. बीआयसी सेलो ने प्रत्येक प्रसंगासाठी सर्वोत्कृष्ट भेटवस्तू घेता यावी यासाठी हॅम्पर व उत्पादन संचांचा पर्याय तयार केला आहे. त्यामध्ये शिक्षक दिनासाठी सिग्नेचर ॲन्ड सिलेक्ट,अष्टमी व बालदिनासाठी कलरअप श्रेणी,वर्षाअखेरीसाठी सिग्नेचर ॲन्ड सिलेक्ट पेन्स असे अनेक पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत.


