Wednesday, September 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedनवीन ह्युंडाई क्रेटाला इंडियाज़ बेस्ट डिझाईन प्रोजेक्ट्स अवार्ड

नवीन ह्युंडाई क्रेटाला इंडियाज़ बेस्ट डिझाईन प्रोजेक्ट्स अवार्ड

पुणे, ५ सप्टेंबर २०२४ : डिझाइन इंडिया तर्फे इंडियाज़ बेस्ट डिझाइन अवार्ड्स 2024 मध्ये ह्युंडाई मोटर इंडिया लि.(एचएमआयएल) आणि ह्युंडाई मोटर इंडिया इंजिनिअरिंग (एचएमआयई) ला नवीन ह्युंडाई क्रेटासाठी इंडियाज़ बेस्ट डिझाईन प्रोजेक्ट्स अवार्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार ह्युंडाईच्या सेनश्युअस स्पोर्टीनेसच्या जागतिक डिझाइन भाषेचे प्रमाण असून यातून क्रेटाचा आकर्षक,आधुनिक आणि बोल्ड लूक प्रतिबिंबित होतो.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments