Tuesday, September 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedनिकॉन तर्फे नवीन निकॉर झेड ५०एमएम एफ/१.४ लेन्स सादर

निकॉन तर्फे नवीन निकॉर झेड ५०एमएम एफ/१.४ लेन्स सादर

पुणे, ११ सप्टेंबर २०२४ : निकॉन इंडिया प्रा.लि.तर्फे नवीन निकॉर झेड ५०एमएम एफ/१.४ लेन्स सादर करण्यात आली आहे. एक पूर्ण-फ्रेम,एफएक्स स्वरूपात सुसंगत झेड माउंट लेन्स ५५ एमएम इतकी सर्वात मोठी लांबी असणाऱ्या माउंटसह मुबलक प्रकाश आणि एक्सप्रेशन याबाबत उत्तम लवचिकता प्रदान करते. केवळ 420 ग्रॅम वजन आणि किमान 0.37 मीटर फोकस अंतरासह, हे किफायतशीर किमतीत एक्सप्रेशनची व्याप्ती वाढवू इच्छिणाऱ्या वापरकर्त्यांसाठी डिझाइन केले आहे. निकॉर झेड ५०एमएम एफ/१.४ लेन्स भारतभरातील निकॉन आऊटलेट्समध्ये सप्टेंबर, 2024 च्या शेवटच्या आठवड्यापासून रुपये 79,995.00 च्या किमतीत उपलब्ध असेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments