Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedमिवी तर्फे क्रांतिकारी सुपरपॉडस इमर्सिओ टीडब्ल्यूएस सादर

मिवी तर्फे क्रांतिकारी सुपरपॉडस इमर्सिओ टीडब्ल्यूएस सादर

पुणे,25 सप्टेंबर 2024 : भारतातील आघाडीच्या कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक ब्रँड असलेल्या मिवी तर्फे हिअर क्लीअर या मोहिमेचे अनावरण करण्यात आले आहे. ही मोहिम म्हणजे ऑडिओ डिव्हाईस उद्योगातील अशा प्रकारची पहिली सायलेंट ॲड फिल्म आहे. मिवी ने टीडब्ल्यूएस ईअरबडस, सुपरपॉडसची नवीन श्रेणी सादर केली आहे. याद्वारे प्रिमियम टीडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये 10 टक्के हिस्सा काबीज करायचे मिवीचे उद्दिष्ट आहे. सुपरपॉडस इमर्सिओ हे मिवीच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच आघाडीचे रिटेल स्टोअर्स आणि फ्लिपकार्ट,ॲमेझॉन सारख्या मार्केट प्लेसेसवर उपलब्ध असेल.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments