पुणे, ६ ऑक्टोबर २०२४ – ब्युटी इनोव्हेशन क्षेत्रात आघाडीची कंपनी असलेल्या जूस कॉस्मेटिक्स ने सुपरसेफ कलर मॅक्स लिपस्टिक आणि प्लेअप लीप क्रेयॉन कलेक्शन सह नवीन सुपरसेफ उत्पादन श्रेणी सादर आहे या कार्यक्रमात विश अ कलर वुई डिलिव्हर स्पर्धेचा समारोप झाला. यामध्ये भारतभरातील सहभागींना आपली सर्जनशीलता दर्शविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले. फेस ऑफ ज्यूस हा पुरस्कार अग्रिति खुराना हिला देण्यात आला.


