: श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवात ‘कथकली’ हा नृत्यप्रकार मंदिरात सादर झाला. यामध्ये देवी व श्रीकृष्णावरील विविध कथा दाखविण्यात आला. यावेळी सादरीकरण करताना कलाकार.
‘कथकली’ मधून देवी व श्रीकृष्णावरील विविध कथा सादरीकरण – श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग
RELATED ARTICLES


