Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorized'महिला आयोग आपल्या दारी' उपक्रमांतर्गत ८ ऑक्टोबरची जनसुनावणी तात्पुरत्या स्वरुपात रहित*

‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत ८ ऑक्टोबरची जनसुनावणी तात्पुरत्या स्वरुपात रहित*

पुणे दि.7: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे ८ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणारी जनसुनावणी तात्पुरत्या स्वरुपात रहित करण्यात आल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनिषा बिरारीस यांनी कळविले आहे. जनसुनावणीची नवीन तारीख लवकरच कळविण्यात येईल, अशीही माहिती त्यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments