Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

*मंत्रिमंडळ निर्णय (भाग-२)*
– पालघर जिल्ह्यातील विविध गावांतील जागा एमआयडीसीला
– पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाची पुनर्रचना
– भेंडाळे वस्ती प्रकल्प पाणी पुरवठा विभागास हस्तांतरित
– राज्यात आंतरराष्ट्रीय रोजगार व कौशल्य विकास कंपनी
– न्यायमुर्तींच्या खासगी सचिवांना सचिवालयीन संवर्ग
– तुळजापूर, वणी-यवतमाळ येथे न्यायालय
– शबरी महामंडळाच्या थकहमीची मर्यादा वाढवून शंभर कोटी
– मौलाना आझाद महामंडळाच्या भागभांडवलात वाढ
– मदरशांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ
– आपत्ती सौम्यीकरणाची कामे आता संबंधित विभागांमार्फत
– राहाता तालुक्यातील शेती महामंडळाची जागा क्रीडांगणासाठी
– शिंपी, गवळी, लाडशाखीय वाणी-वाणी, लोहार, नाथपंथीय समाजासाठी महामंडळे
– प्रकल्पबाधित प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व विकासासाठी नागनाथ आण्णा नायकवडी महामंडळ
– नॉन क्रीमीलेअरची उत्पन्न मर्यादा वाढवण्याची केंद्राला विनंती
– कराड तालुक्यातील उंडाळे योजनेच्या दुरुस्तीस मान्यता
– कृषी विद्यापीठात प्रकल्पग्रस्तांची भरती करणार

मंत्रिमंडळ निर्णय (भाग-२)


➖➖➖➖➖
MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद – https://mahasamvad.in/
👉 एक्स – https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल – https://t.me/MahaDGIPR
👉 डेलिहंट – https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.मं

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments