पुणे,11 ऑक्टोबर 2024 : टोयोटा किर्लोस्कर मोटर तर्फे अर्बन क्रुझर हायरायडर फेस्टीव्हल लिमिटेड एडिशनची घोषणा करण्यात आली आहे.यामध्ये विशिष्ट डिझाईन केलेले 13 टोयोटा जेन्युईन ॲक्सेसरीज (टीजीए) असून ग्राहकांना डायनामिक व प्रिमियम ड्राईव्हिंग अनुभव मिळतो.
टोयोटा किर्लोस्कर मोटर तर्फे अर्बन क्रुझर हायरायडर फेस्टीव्हल लिमिटेड एडिशन
RELATED ARTICLES


