व्हीटीपी रिअल्टीचे कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन भंडारी म्हणाले की, उत्सवकाळ सुरु होत असताना घरांच्या मागणीमध्ये वाढ होत असून ग्राहकांकडून साईट व्हिझिटमध्ये देखील वाढ होत आहे. विशेष करून लक्झरी प्रकारातील घरांना आणि प्रशस्त जागा असलेल्या घरांच्या मागणीमध्ये वाढ दिसून येत आहे. हिंजवडी फेज १ मधील आमच्या नुकत्याच सुरु झालेल्या लक्झरी प्रोजेक्टला चांगला प्रतिसाद मिळाला असून प्राथमिक टप्प्यातच बुकिंग्सची संख्या चांगली झाली आहे. येणाऱ्या महिन्यात आणखी अशा प्रकारचे लक्झरी प्रकल्प खराडी आणि बाणेर येथे आम्ही सुरु करत असून यासह खडकवासला येथे १५० एकर टाऊनशिप प्रकल्प सुरु करत आहोत.
घरांच्या मागणीमध्ये वाढ – सचिन भंडारी
RELATED ARTICLES


