उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि कोथरूड चे *आमदार मा. चंद्रकांत दादा पाटील* यांच्या वतीने
*कोथरूड प्रीमिअर लीग : क्रिकेट व फुटबॉल* 🏆चे आयोजन करण्यात आले होते. ५६ क्रिकेट टीम व ४५ फुटबॉल टीम ने सहभाग नोंदविला.
*क्रिकेट* मध्ये *“स्पार्टन टीम”* *विजयी* झाली तर *“प्रदीप जोरी टीम* ने *उपविजेते* होण्याचा मान मिळविला “*विश्वेश ऊटांगडे*” मन ऑफ टूर्नामेंट”
*फुटबॉल मधे *“पन्ना बॉईज”* विजयी ठरले तर *“इमोर्टल्स”* टीम उपविजेता.
“*निखिल पडवळ”* -मैन ऑफ द टूर्नामेंट
ह्या स्पर्धेचे *संयोजक प्रतीक मंजुश्री संदीप खर्डेकर* (अध्यक्ष,क्रीडा आघाडी यूवा मोर्चा,पुणे शहर) होते व
ह्या स्पर्धेचे आयोजक – भाजप क्रीडा आघाडी,पुणे युवा मोर्चा असून सरचिटणीस प्रणव वडणेरकर,अथर्व वेल्हणकर, अद्वैत इनामदार , योगेश कंठाळे, नयन शिंदे यांनी मेहनत घेतली.
“*कोथरुड प्रीमियर लीग*” चे उदघातण नामदार *चंद्रकांत दादा पाटील* यांनी केले व या वेळी “युवा मोर्चा शहर अध्यक्ष : *करण मिसाळ* , मुख्य प्रदेश प्रवक्ते *संदीप खर्डेकर* , प्रदेश प्रवक्ते *कुणाल टिळक* , पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी , कोथरुड अध्यक्ष *संदीप बुटला*, कोथरुड सरचिटणीस गिरीश खत्री, माजी नगरसेवक *दीपक पोटे*, माजी नगरसेवक *मंजुश्री खर्डेकर* , महिला आघाडी उपाध्यक्ष *कल्याणी खर्डेकर* , हिंदू जिमखाना चे संस्थापक आशिष कांटे उपस्थित होते .


