Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्री बालाजी नगर व्यापारी असोसिएशनच्या दीपोत्सवाचा उद्घाटन सोहळा पार पडला*

श्री बालाजी नगर व्यापारी असोसिएशनच्या दीपोत्सवाचा उद्घाटन सोहळा पार पडला*

*🚩दरवर्षी प्रमाणे श्री बालाजी नगर व्यापारी असोसिएशनच्या दीपोत्सवाचा उद्घाटन सोहळा पार पडला*🚩
*माजी महापौर श्री दत्ताभाऊ धनकवडे नगरसेविका सौ राणी भोसले तसेच दुर्गामाता देवस्थानचे विश्वस्त श्री रावसाहेब कुंजीर, श्री दिगंबर डवरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले श्री रत्नाकर कारकर यांनी सूत्र संचालन केले*
*असोसिएशनचे कार्यकारीणी सदस्य श्री प्रकाश गोरे, रामशेठ कुतवळ, रायाशेठ माने, मनोज बलई, विजय सोनजे, वोरारामजी चौधरी, संजय राठोड , बीपीन भंडारी हे उपस्थित होते*
*आज शुक्रवार दि १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजत हा सोहळा पार पडला*
*दरवर्षी मान्यवरांच्या आणि व्यापारी बांधवांच्या उपस्थितीत कोजागिरी पौर्णिमेला हा दिपोत्सव सुरू होतो आणि दिवाळी पर्यंत बाजार पेठेत सर्वत्र रोषणाई केली जाते*
*सर्वश्री रायबा भोसले, विक्रांत सेटीया , संजय कडू ,राजेंद्र बर्गे, ओंकार धनकवडे, मदन तात्या कामठे, किशोर आवाळे , ओंकार धनकवडे, आशिश बलई, संतोष शहा, ऋतुराज पन्हाळकर, सचिन भोसले,अलोरा मेडिकल मोरे,रवि देवकाते, प्रतिक गोरे, राजु चौधरी आदि व्यापारी बंधु उपस्थित होते*
*कौटुंबीक न्यायालयाचे कौन्सिलर डॉ अशोक वाकोडकर यांनी उपस्थित मान्यवरांना यावेळी न्यायालयाच्या कामकाजाची माहिती दिली*
*यंदाच्या या उत्सवाचे २९ वे वर्ष आहे असोसिएशन चे पहिले अध्यक्ष श्री मिलींद लडगे हे आवर्जुन उपस्थित होते*

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments