Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedखा. डॉ.मेधा कुलकर्णी यांना मिडिया सेंटर येथे वाढदिवसाच्या शुभेच्छा

खा. डॉ.मेधा कुलकर्णी यांना मिडिया सेंटर येथे वाढदिवसाच्या शुभेच्छा

👆 मा. खा. डॉ. मेधा कुलकर्णी यांना आज मीडिया सेंटर येथे भाजपा मीडिया टीम च्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या… यावेळी शहराध्यक्ष धीरजजी घाटे, माजी खासदार प्रकाश जावडेकर,आ. माधुरीताई मिसाळ, आ. सिद्धार्थ शिरोळे व इतर मान्यवर उपस्थित होते…. 💐

तसेच आज मीडिया सेंटर येथे पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांच्या कार्यक्रमाला उपस्थित महायुतीच्या काही शहराध्यक्षांनी सर्व जागा जिंकण्याचा संकल्प केला….यावेळी…
मा. चंद्रकांतदादा पाटील.
मा. राजेशजी पांडे.
मा. सिद्धार्थ शिरोळे.
मा. धीरज घाटे.
मा. प्रमोद तथा नाना भानगिरे.
मा. संजय सोनावणे.
मा. संजय आल्हाट.
मा. प्रकाश भालेराव.
मा. यमराज खरात.
उपस्थित होते.
🙏🤝 👇

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments