पुणे, ७ नोव्हेंबर २०२४ : निकॉन इंडिया प्रा.लि.तर्फे एपीएस – सी साईज (निकॉन डीएक्स फॉरमॅट) निकॉन झेड५०आयआय मिररलेस कॅमेरा सादर करण्यात आला आहे. विविध प्रकारच्या विषयातील कन्टेन्ट क्रिएटर्स, व्लॉगर्स व स्ट्रीमर्स साठी विशेष करून हे उत्पादन सादर केले गेले आहे. नवीन निकॉन झेड५०आयआय बॉडी व एमसी – डीसी ३ रिमोट कॉर्ड नोव्हेंबर २०२४ अखेरपर्यंत रुपये ७७,९९५ /- (केवळ बॉडी) या किमतीला सर्व निकॉन आउटलेट्स मध्ये उपलब्ध असेल.
निकॉन तर्फे नवीन झेड५०आयआय मिररलेस कॅमेरा
Share with
Tagged in :