पिंपरी,दि.८ नोव्हेंबर २०२४ :- लिंक रोड,भाटनगर, पिंपरी येथील स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी क्रमांक २ मध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे तातडीने दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे विद्युत दाहिनी क्रमांक २ दुरुस्तीसाठी दि. १२ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत सुमारे पंधरा दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता नितीन देशमुख यांनी दिली.
१२ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत विद्युत दाहिनी बंद
RELATED ARTICLES


