पुणे,12 नोव्हेंबर 2024 : सिनेपोलिस इंडिया तर्फे लेटस् ऑल गो टू सिनेपोलिस या आपल्या लोकप्रिय सीएसआर उपक्रमाची पुढची आवृत्ती नुकतीच आयोजित करण्यात आली. याअंतर्गत 11 नोव्हेंबरला 10,000 हून अधिक वंचित मुलांसाठी छोटा भीमचे चे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले.हा उपक्रम भारतभरात सिनेपोलिस असलेल्या 47 ठिकाणी पार पडला.हा उपक्रम राऊंड टेबल इंडियाच्या सहयोगाने आयोजित करण्यात आला होता.
सिनेपोलिस इंडिया तर्फे लेटस् ऑल गो टू सिनापोलिस मोहिम
RELATED ARTICLES


