महात्मा फुलेंच्या मुलींच्या पहिल्या शाळेत जिथे मुळाक्षरे गिरवली गेली, ती पवित्र वास्तू. भारतातील स्त्री शिक्षणाची गंगोत्री… म्हणजे हा वाडा… इथे राष्ट्रीय स्मारक होणे हे ओघाने आलेच. पण प्रश्न न्यायालयीन वादात अडकला. स्मारक होण्यासाठी सर्वशक्तीनिशी पाठपुरावा केला. राज्याच्या महाधिवक्त्यांशी चर्चा केली. आणि युक्तिवादामुळे निकाल स्मारकाच्या बाजूने लागला… या स्मारकाचं भूमिपूजनही मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते झालं.
पुण्याच्या लौकिकात आणखी भर घालणारी वास्तू तयार होतेय. ही बाब पुणेकरांसाठी अभिमानास्पद आहे.
पुण्यातील भिडेवाडा….!
RELATED ARTICLES


