Friday, September 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedआळंदी ज्ञानेश्वर माऊली मंदिरात दवाखाना प्रारंभ

आळंदी ज्ञानेश्वर माऊली मंदिरात दवाखाना प्रारंभ

समस्त मराठी समाजाचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र आळंदी येथील माऊली मंदिरात नुकताच वैद्यकीय उपचार निःशुल्क देण्यासाठी दवाखाना सुरू करण्यात आली आहे आषाढी वारीमध्ये गेली कित्येक वर्षे सेवा देणाऱ्या डॉ नारखेडे व सौ हर्शिता नारखेडे यांनी या कार्यात विशेष पुढाकाराने वैद्यकीय सेवा सुरू झाली आहे या प्रसंगी गिरवी( फलटण ) येथील गोपाळ कृष्ण मंदिराचे विद्यमान उत्तराधिकारी श्री जयंत काका देशपांडे आळंदी मंदिराचे ज्येष्ठ अधिकारी तसेच अध्यात्मिक क्षेत्रातील नामांकित व्यक्ती उपस्थित होत्याश्री जयंत काका यांनी डॉ नारखेडे दाम्पत्य त्यांचे सहकारी तसेच आळंदी ज्ञानेश्वर माऊली मंदिर व्यवस्थापन यांचे या उपक्रमासाठी कौतुक केले

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments