Friday, September 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedअमिटी युनिव्हर्सिटी मुंबईला क्युएस एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग्स 2025 मध्ये स्थान

अमिटी युनिव्हर्सिटी मुंबईला क्युएस एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग्स 2025 मध्ये स्थान

पुणे,26 नोव्हेंबर 2024 : अमिटी युनिव्हर्सिटी मुंबईला प्रतिष्ठेच्या क्युएस एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग्स 2025 : सदर्न एशियामध्ये 263 वे स्थान मिळाले आहे. हे यश उत्कृष्ट अभ्यासक्रम प्रदान करणे आणि अर्थपूर्ण संशोधन सहकार्य स्थापित करण्याप्रती अमिटी युनिव्हर्सिटीची कटिबध्दता दर्शविते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments