Friday, September 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedआयआयटी हैदराबाद आणि निकॉन इंडिया तर्फे निकॉनच्या पहिल्या सेंटर ऑफ एक्सलन्स चे...

आयआयटी हैदराबाद आणि निकॉन इंडिया तर्फे निकॉनच्या पहिल्या सेंटर ऑफ एक्सलन्स चे अनावरण

पुणे,27 नोव्हेंबर 2024 : आयआयटी हैदराबाद आणि निकॉन कॉर्पोरेशनची 100 टक्के उपकंपनी असलेल्या निकॉन इंडिया तर्फे इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी (आयआयटी),हैदराबाद येथे आपल्या पहिल्या सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई) चे उद्घाटन करण्यात आले. आयआयटी हैदराबादचे संशोधक आणि निकॉन टीम्सच्या प्रभावी सहकार्याने प्रशिक्षणार्थी,भेट देणारे तज्ञ आणि देशभरातील सहयोगींना अद्ययावत इमेजिंग तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करणे हे या सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्दिष्ट आहे. अभिनवतेचे केंद्र म्हणून संशोधकांना हे केंद्र हाय रिझ्योल्युशन इमेजिंगमधील पेशींपासून मानवी उतींपर्यंत जैविक प्रणालींचा शोध घेण्यात सक्षम करेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments