Friday, September 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedबॅस्टियन हॉस्पिटॅलिटी तर्फे पुण्यात बॅस्टियन एम्पायर रेस्टॉरंट सुरू

बॅस्टियन हॉस्पिटॅलिटी तर्फे पुण्यात बॅस्टियन एम्पायर रेस्टॉरंट सुरू

पुणे,२९ नोव्हेंबर 2024 : बॅस्टियन हॉस्पिटॅलिटी प्रा.लि.तर्फे बॅस्टियन एम्पायर हे नवीन रेस्टॉरंट सुरू करण्यात आले आहे. 220 लोकांची आसनक्षमता असलेले बॅस्टियन एम्पायर हे 36/3, बी.मुंढवा रोड,कोरेगाव पार्क ॲनेक्स, घोरपडी येथे स्थित आहे. पुणेकरांना येथे आकर्षक इंटिरिअर,अलिशान एफअँडबी आणि रोमांचक अशा बॅस्टियन वाईब्सचा अनुभव घेता येणार आहे. रेस्टॉरंट समूहाच्या दीर्घकाळापासून काम करणाऱ्या व आयनीडस्पेसच्या मीनल चोप्रा आणि बॅस्टियन हॉस्पिटॅलिटी प्रा.लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित बिंद्रा यांनी डिझाईन केलेले बॅस्टियन एम्पायर हे उंच इमारतीवर असलेल्या गुहेसारखे बनवले आहे. खवय्यांना सॅलडस्‌‍,सिग्नेचर कोल्ड डिशेस,क्लासिक्स,सी फूड,मार्केट मेन्यू,बाऊल्स,डेझटर्स्‌‍ इत्यादींचा आनंद घेता येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments