· प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी (“इक्विटी शेअर”) 1265 रुपये ते 1329 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित.
· प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीची तारीख बुधवार 11 डिसेंबर 2024 असणार आहे.
· बोली/ऑफर गुरूवार 12 डिसेंबर 2024 रोजी खुली होईल आणि सोमवार 16 डिसेंबर 2024 रोजी बंद होईल.
· बोली किमान 11 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 11 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल
· आरएचपी लिंक: https://ikshealth.com/ir/IWA7-RHP.pdf
राष्ट्रीय, 9 डिसेंबर 2024: इनव्हेटरस नॉलेज सोल्युशन्स लिमिटेड (“कंपनी”) ने गुरूवार 12 डिसेंबर 2024 रोजी इक्विटी शेअरची प्राथमिक समभाग विक्री (“ऑफर”) करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीची तारीख बोली/ऑफर खुली होण्याच्या एक कार्यालयीन दिवस आधी म्हणजे बुधवार 11 डिसेंबर 2024 असणार आहे. बोली/ऑफर सोमवार 16 डिसेंबर 2024 रोजी बंद होईल.
प्रति इक्विटी शेअरसाठी 1265 रुपये ते 1329 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान 11 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 11 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल.
इनव्हेटरस नॉलेज सोल्युशन्स लिमिटेडच्या 1 रु दर्शनी मूल्याच्या प्रती इक्विटी शेअर्ससाठी 18,795,510 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल समाविष्ट आहे. या ऑफर फॉर सेल मध्ये आर्यमन झुनझुनवाला डिस्क्रिशनरी ट्रस्टद्वारे 1,119,300 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, आर्यवीर झुनझुनवाला डिस्क्रिशनरी ट्रस्टद्वारे 1,119,300 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, निष्ठा झुनझुनवाला डिस्क्रिशनरी ट्रस्टद्वारे 1,119,300 पर्यंतचे इक्विटी शेअर्स (“प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर्स”), अश्रा फॅमिली ट्रस्टद्वारे 3,376,311 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, राजेशकुमार राधेश्याम झुनझुनवाला यांच्याकडून 26,513 पर्यंतचे इक्विटी शेअर्स (“प्रमोटर ग्रुप सेलिंग शेअरहोल्डर्स”), अदीत शरद गोगटे यांच्याद्वारे 98,250 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, अजय माधवन मडतीपरांबिल यांच्याद्वारे 139,042 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, अजित राजगोपाल मेनन यांच्याद्वारे 72,051 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, अॅलन यांच्याद्वारे 104,281 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, अंकुर चुग यांच्याद्वारे 69,521 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, अनुराग श्यामसुंदरलाल शर्मा यांच्याद्वारे 323,572 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, अरिंद्रजित दत्ता यांच्याद्वारे 49,126 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, अशीत कालरा यांच्याद्वारे 83,425 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, बर्जिस मिनू देसाई यांच्याद्वारे 676,549 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, चार्ल्स एडवर्ड ब्राऊन यांच्याद्वारे 5,297 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, ख्रिस्तोफर जे स्क्लाफानी यांच्याद्वारे 101,799 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, क्लेरन्स कार्लटन किंग Ii यांच्याद्वारे 47,035 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, गौरव जैन यांच्याद्वारे 33,406 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, गौतम चार यांच्याद्वारे 1,251,378 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, जेफ्री फिलिप फ्रेमार्क यांच्याद्वारे 1,141,001 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, जॉन बेनार्डेलो यांच्याद्वारे 86,901 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, जोसेफ बेनार्डेलो यांच्याद्वारे 3,041,812 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, के.सी. निशिल कुमार यांच्याद्वारे 232,341 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, करीन रिबेरो मजुमदार यांच्याद्वारे 49,126 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, कॅथरीन निकोल डेव्हिस यांच्याद्वारे 266,781 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, मदथीपरांबिल कृष्णन माधवन यांच्याद्वारे 130,594 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, मनीष गुप्ता यांच्याद्वारे 55,617 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, मनू महमूद पारपीया (लिन मनू पारपीयासह संयुक्त) यांच्याद्वारे 166,850 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, मयूर प्रविणकांत संघवी यांच्याद्वारे 61,290 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, मितुल दीपक ठक्कर यांच्याद्वारे 219,170 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, निखिल शर्मा यांच्याद्वारे 3,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, परमिंदर बोलिना यांच्याद्वारे 1,251,378 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, पॅट्रिक बर्टन क्लाइन यांच्याद्वारे 257,873 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, संजीव भुपेंद्र गांधी यांच्याद्वारे 47,815 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, स्कॉट डी हायवर्थ यांच्याद्वारे 652,008 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, शेन ह्सूईंग पेंग यांच्याद्वारे 994,233 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, श्रीकांत वडाकापूरापू यांच्याद्वारे 15,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, उन्नीकृष्णन पार्थसारथी यांच्याद्वारे 208,563 पर्यंतचे इक्विटी शेअर्स


