Thursday, September 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे पुस्तक महोत्सवात १८ डिसेंबर रोजीचे कार्यक्रम

पुणे पुस्तक महोत्सवात १८ डिसेंबर रोजीचे कार्यक्रम

सांस्कृतिक कार्यक्रम

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रस्तुत इंद्रधनुष्य : वेळ- सायंकाळी ६ ते ७.३०

स्पेस फोक ओडिसी : वेळ- सायंकाळी ७.३० ते ९

………

बाल कार्यशाळा

थिएटर ऑफ टेल्स : इयत्ता पहिली ते पाचवी : वेळ- सकाळी १० ते १०.४५

भेट लहानग्या लेखकांशी : इयत्ता सहावी ते आठवी : वेळ- सकाळी ११ ते ११.४५

छत्रपती शिवाजी महाराजांवर घोषवाक्य लिहिण्याची स्पर्धा : इयत्ता नववी ते बारावी : वेळ- दुपारी १२ ते १२.४५

………

बालचित्रपट महोत्सव

नॉट : सकाळी ११ ते ११.१५

द टंग टाईड : सकाळी ११.१५ ते ११.२०

हाल्फ ऑफ द फेअरी टेल: सकाळी ११.२० ते ११.४५

द अप्पल : सकाळी ११.४५ ते दुपारी १२

रोल नंबर ५२ : दुपारी १२ ते १२.२०

वेटिंग फॉर सी सेरपेंट्स : दुपारी १२.२० ते १२.२५

नेस्ट : दुपारी १२.२५ ते १

सुपर हिरोज : दुपारी १ ते १.१५

लिडोंग्ज समर : दुपारी १.१५ ते २.५०

………….

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments