पुणे,18 डिसेंबर 2024 : क्रिएटिसिटी येथील वर्ल्ड ऑफ परफॉर्मिंग आर्टस् तर्फे सुरू असलेल्या विंटर फेस्टिव्हल अंतर्गत शनिवार,21 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता गिरीश कर्नाड लिखित हयवदन नाटक सादर होणार आहे.याचे दिग्दर्शन पद्मश्री निलम मानसिंग चौधरी यांनी केले आहे. हे नाटक मूळत: आदित्य बिर्ला ग्रुपचा उपक्रम असलेल्या आद्यमसाठी निर्मित केले गेले होते आणि भूमिजा ट्रस्ट तर्फे पुण्यात आणले जात आहे.
विंटर फेस्टिव्हलमध्ये गिरीश कर्नाड लिखित हयवदन नाटक
RELATED ARTICLES


