Wednesday, September 16, 2026
Google search engine
HomeUncategorized*आमदार हेमंत भाऊ रासने यांनी दिलेला शब्द पूर्ण केला!*

*आमदार हेमंत भाऊ रासने यांनी दिलेला शब्द पूर्ण केला!*

*पुणे मेट्रोच्या आगमनासह पुणेकरांच्या विकासाच्या दिशेने प्रवासाला सुरुवात झाली आहे. विशेषतः शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या जुन्या पुण्यात, दाट लोकवस्तीच्या परिसरातून शहरातील पहिली अंडरग्राऊंड मेट्रो धावू लागली आहे.*

*या अंडरग्राऊंड मेट्रोचे स्थानक महात्मा फुले मंडई⁩ मेट्रो स्टेशनच्या कामादरम्यान, तेथे पत्र्यांच्या आडोश्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांना व्यवसायात अडथळे येत होते. पुणे मेट्रोच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने हे पत्रे काढून व्यापाऱ्यांना दिलासा देण्यात आला आहे. यामुळे त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरळीत होईल.*

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments