*
*ठाणे, दि.12 (जिमाका)* :- राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात तहसिलदार (सर्वसाधारण) संदीप थोरात यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारीही उपस्थित होते.
00000000


