Monday, September 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्री देवदेवेश्वर संस्थानच्या वतीने राजमाता जिजाऊंना अभिवादन श्री देवदेवेश्वर संस्थान सारसबाग,...

श्री देवदेवेश्वर संस्थानच्या वतीने राजमाता जिजाऊंना अभिवादन श्री देवदेवेश्वर संस्थान सारसबाग, पर्वती आणि कोथरूडच्या वतीने पुष्पहार अर्पण

पुणे: पौष पौर्णिमेनिमित्त राजमाता जिजाऊ यांच्या तिथीनुसार ४२७ व्या जयंतीनिमित्त श्री देवदेवेश्वर संस्थान सारसबाग, पर्वती आणि कोथरूडच्या वतीने लाल महाल येथे राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी संस्थानचे मुख्य विश्वस्त रमेश भागवत, विश्वस्त सुधीर पंडित, जगन्नाथ लडकत आणि संस्थानचे उपमहाव्यवस्थापक श्रीधर कुलकर्णी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments