Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorized- यामाहाकडून मोटरसायकल श्रेणीसाठी आकर्षक कलर स्किम्‍स व ग्राफिक्‍सचे अनावरण

– यामाहाकडून मोटरसायकल श्रेणीसाठी आकर्षक कलर स्किम्‍स व ग्राफिक्‍सचे अनावरण

चेन्‍नई, ९ जानेवारी २०२४: ब्रॅण्‍ड मोहिम ‘द कॉल ऑफ द ब्‍ल्‍यू’शी बांधील राहत इंडिया यामाहा मोटर (आयवायएम) प्रा. लि.ने आज आपल्‍या मोटरसायकल लाइन-अपमध्‍ये मोठ्या सुधारणांची घोषणा केली. या अपडेटमध्‍ये लोकप्रिय आर१५ व्‍ही आणि एफझेड सिरीज मॉडेल श्रेणीसाठी नवीन कलर निवडी व आकर्षक सुधारणांचा समावेश आहे. या सिरीजमध्‍ये एफझेड-एस एफआय व्‍हर्जन ४.० डीएलएक्‍स, एफझेड-एस एफआय व्‍हर्जन ३.०, एफझेड एफआय व्‍हर्जन ३.० आणि एफझेड-एक्‍स या मॉडेल्‍सचा समावेश आहे.

 

नववर्ष सुरू झाले असताना सादर करण्‍यात आलेल्‍या विविध कलर स्किम्‍स व ग्राफिकल सुधारणा विक्रीला चालना देतील आणि देशभरातील तरूण ग्राहकांसोबत प्रबळ संबंध स्‍थापित करतील. या अपग्रेड्सच्‍या माध्‍यमातून तरूण ग्राहकांच्‍या पसंतींची पूर्तता करण्‍यावर आणि त्‍यांचा राइडिंग अनुभव अधिक उत्‍साहित करण्‍यावर भर देण्‍यात आला आहे. नवीन कलर निवडी प्रत्‍येक ग्राहकाच्‍या जीवनशैलीशी जुळून जाण्‍याकरिता डिझाइन करण्‍यात आल्‍या आहेत, ज्‍यामधून त्‍यांना वैयक्तिकृत प्रवासाचा अनुभव मिळेल आणि राइडिंग उत्‍साहींना ‘द कॉल ऑफ द ब्‍ल्‍यू’ अंगिकारण्‍यास प्रेरित करण्‍यात येईल.

 

या अपग्रेड्सबाबत मत व्‍यक्‍त करत यामाहा मोटर इंडिया ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्‍यक्ष श्री. आयशिन चिहाना म्‍हणाले, ”यामाहाला ‘द कॉल ऑफ द ब्‍ल्‍यू’ ब्रॅण्‍ड मोहिमेशी संलग्‍न राहत सुधारित २०२४ मोटरसायकल लाइनअपचे अनावरण करताना आनंद होत आहे. तसेच आम्‍हाला विविध नवीन कलर पर्याय व लक्षवेधक ग्राफिक्‍स सादर करताना आनंद होत आहे, ज्‍यांचा राइडर्स आणि पादचाऱ्यांचे लक्ष वेधून घेण्‍याचा मनसुबा आहे. आकर्षक व उत्‍साहवर्धक शेड्सचा समावेश असलेले काळजीपूर्वक क्‍यूरेट केलेले पॅलेट बाइक्‍समध्‍ये ग्‍लॅमरची भर करते, तसेच ग्राहकांना अधिक आनंद देण्‍याची अपेक्षा आहे, ज्‍यामधून भारतातील यामाहा उत्‍साहींना व्हिज्‍युअली आकर्षक व समाधानकारक अनुभवाची खात्री मिळते.”

 

”आम्‍ही वेळोवेळी आयोजित केल्‍या जाणाऱ्या रंगाशी संबंधित सर्वेक्षणांमधील तरूण ग्राहकांकडून मिळालेल्‍या अनेक अभिप्रायानंतर या नवीन कलर स्किम्‍स सादर केल्‍या आहेत. या अपग्रेड्सच्‍या माध्‍यमातून आम्‍ही यामाहा चाहत्‍यांना वैयक्तिकृत प्रवासाचा अनुभव देण्‍याप्रती, अधिकाधिक उत्‍साहींना अपवादात्‍मक बाइकिंग अनुभवासाठी ‘द कॉल ऑफ द ब्ल्‍यू’चा अवलंब करण्‍यास प्रेरित करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत.”

 

२०२४ साठी अत्‍यंत स्‍पोर्टी आर१५ व्‍ही४ मॉडेल नवीन व आकर्षक कलर स्किम – ‘विविड मॅग्‍नेटा मेटलिक’सह राइडिंग उत्‍साहींचे लक्ष वेधून घेण्‍यास सज्‍ज आहे. ही कलर स्किम फक्‍त यामाहाच्‍या अपस्‍केल ब्‍ल्‍यू स्‍क्‍वेअर आऊटलट्समध्‍ये उपलब्‍ध असणार आहे. मॉडेलच्‍या आकर्षकतेमध्‍ये अधिक भर करत विद्यमान रेसिंग ब्‍ल्‍यू आणि मेटलिक रेड शेड्समध्ये कॉस्‍मेटिक अपग्रेड्स करण्‍यात आले आहेत आणि आता सुधारित टोन्‍स व स्‍पोर्टीयर ग्राफिक्‍स असतील.

 

R15 V4 – Metallic RedText Box: R15 V4 – Metallic RedA red motorcycle with black background

 

Description automatically generatedText Box: R15 V4 – Racing BlueText Box: R15 V4 – Vivid Magenta Metallic

 

 

 

२०२४ साठी एफझेड सिरीजमध्‍ये आकर्षक नवीन रंगांसह परिवर्तनात्‍मक अपग्रेड करण्‍यात आले आहे, जे पादचाऱ्यांचे लक्ष वेधून घेण्‍याची खात्री देतात. एफझेड-एस एफआय व्‍हर्जन ४.० डिलक्‍समध्‍ये आता नवीन ‘रेसिंग ब्‍ल्‍यू’ शेड आहे, तर विद्यमान मेटलिक ब्‍लॅक कलरच्‍या जागी आता आकर्षक मॅट ब्‍लॅक पर्यायाची भर करण्‍यात आली आहे. याव्‍यतिरिक्‍त, मॅट ब्‍लॅक आणि मॅजेस्‍ट्री रेड कलर्समध्‍ये देखील स्‍टायलिश कॉस्‍मेटिक सुधारणा करण्‍यात आल्‍या आहेत. उल्‍लेखनीय बाब म्‍हणजे संपूर्ण एफझेड-एस एफआय व्‍हर्जन ४.० डिलक्‍ससाठी सीट कलर स्‍लीक सॉलिड ब्‍लॅकमध्‍ये बदलण्‍यात आला आहे, जो एकूण आकर्षकतेमध्‍ये उत्‍साहाची भर करतो.

 

 

Text Box: FZ-S FI Ver 4.0 DLX – Racing Blue

Text Box: FZ-S FI Ver 4.0 DLX – Matte Black

A blue and black motorcycle

 

Description automatically generated

Text Box: FZ-S FI Ver 4.0 DLX – Majesty Red

 

व्हिज्‍युअल आकर्षकता अधिक वाढवण्‍यासह एफझेड-एस एफआय व्‍हर्जन ३.० मॉडेल आता आकर्षक मॅट ग्रेट कलरमध्‍ये उपलब्‍ध आहे, तर एफझेड एफआयला पहिल्‍यांदाच लक्षवेधक मॅट सियान शेड देण्‍यात आली आहे. वैविध्‍यपूर्ण लाइन-अपमध्‍ये समावेश करत एफझेड-एक्‍स आकर्षक व प्रबळ मॅट टायटन कलरमध्‍ये सादर करण्‍यात आली आहे.

 

 

Text Box: FZ FI – Matte Cyan Text Box: FZ-X – Matte Titan

Text Box: FZ-S FI Ver 3.0 – Matte Grey

A black motorcycle with a black background

 

Description automatically generated

 

 

 

यामाहा अशा आकर्षक अपग्रेड्ससह लोकप्रिय स्‍पोर्टस् बाइकचा संपन्‍न वारसा पुढे घेऊन जात राहिल, ज्‍यामुळे भारतातील बाइकिंग उत्‍साहींचा एकूण राइडिंग अनुभव अधिक संपन्‍न होईल.

 

Pricing Information:

 

Models

 

Color Options

 

Ex-Showroom (Delhi)

 

R15 V4

 

Vivid Magenta Metallic & Racing Blue

 

Rs. 1,87,000

 

R15 V4

 

Metallic Red

 

Rs. 1,82,000

 

FZ-S FI Ver 4.0 Deluxe

 

Racing Blue, Matte Black & Majesty Red

 

Rs. 1,29,700

 

FZ-S FI Ver 3.0

 

Matte Grey

 

Rs. 1,21,700

 

 

FZ FI

 

Matte Cyan

 

Rs. 1,16,500

 

FZ-X

 

Matte Titan

 

Rs. 1,37,200

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments