Monday, September 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedजिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची २३ जानेवारी रोजी सभेचे आयोजन

जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची २३ जानेवारी रोजी सभेचे आयोजन

पुणे, दि.२१:- जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची त्रैमासिक सभा गुरुवार, २३ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समिती सदस्य सचिव ज्योती कदम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments