Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedइंटरस्टेलर री- रिलीज साठी कोची आयमॅक्स मध्ये 100 टक्के ऑक्युपन्सी

इंटरस्टेलर री- रिलीज साठी कोची आयमॅक्स मध्ये 100 टक्के ऑक्युपन्सी

>कोची,14 फेब्रुवारी 2025 : कोची येथील सिनेपोलिस सेंटर स्क्वेअर मॉल मधील आयमॅक्स ऑडिटोरियमने ख्रिस्तोफर नोलन यांची उत्कृष्ट कलाकृती असलेल्या इंटरस्टेलरच्या री- रिलीज सह पहिल्या आठवड्यातच 100 टक्के ऑक्युपन्सी साध्य केली आहे.हे केरळ येथील सिनेपोलिसचे पहिले आयमॅक्स असून चित्रपट चाहत्यांसाठी ही अत्याधुनिक सुविधा अद्वितीय अनुभव प्रदान करते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments