Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedआम्ही संघात का आहोत या पुस्तकाचे नांदेड सिटीत प्रकाशन*

आम्ही संघात का आहोत या पुस्तकाचे नांदेड सिटीत प्रकाशन*

🚩🚩🚩 * पुणे…. नांदेड सिटी तील आसावरी आणि मधुवंती प्रभात शाखेत या पुस्तकाचा *प्रकाशन सोहळा* शनिवारी दिनांक १ मार्च रोजी झाला शाखा सुटल्यावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते *दोन्ही शाखा मिळून सुमारे ८५ च्या आसपास उपस्थिती होती*
पुणे महानगर प्रचार प्रसिद्धी प्रमुख *श्री राजु चौथाई ,जेष्ठ स्वयंसेवक आणि विवेक प्रकाशन संस्थेचे पुण्याचे पालक श्री सुधाकर (बापू) कुलकर्णी* तसेच , *श्री धनाजी जाधव* साप्ताहिक विवेक पुणे विभाग विक्री प्रमुख यावेळी उपस्थित होते या प्रकाशन कार्यक्रमास सिंहगड *भाग संघचालक श्री सुनिल जी राऊत तसेच स्वानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री सुधीर काळकर, नांदेड सिटीचे मुख्य संचालक अॅड नरसिंह लगड , शाखा कार्यवाह श्री शिवाजीराव माने, श्री श्रीकांत कुलकर्णी तसेच मुख्य शिक्षक श्री अरविंद कुलकर्णी, श्री माधवराव जोशी तसेच प्रभात शाखेतील जेष्ठ स्वयंसेवक यांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा पार पडला*

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments