Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedमधुमेह आणि उच्च रक्तदाब नियंत्रणाकरिता विनामूल्य योग शिबीर

मधुमेह आणि उच्च रक्तदाब नियंत्रणाकरिता विनामूल्य योग शिबीर

पुणे, ५ मार्च २०२५ : एएसपी मेडिकल फाउंडेशन आणि एस वेलनेस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मधुमेह आणि उच्च रक्तदाब नियंत्रणाकरिता एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे येथे दि. 20 मार्च 2025 पर्यंत सकाळी ८ ते ९, दु. १२ ते १ आणि दु. ३ ते ५ या वेळेत “विनामूल्य योग शिबीर”आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये पूर्व व पश्चात – रक्तातील साखर व रक्तदाब तपासणी, तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या शास्त्रीय पद्धतीनुसार – योग प्रशिक्षण, मधुमेह तज्ञ, डॉक्टरांकडून वैयक्तिक सल्ला आणि औषधांबाबत आवश्यक मार्गदर्शन मिळणार आहे. शिबिरासाठी प्रवेश मर्यादित असून पूर्व नोंदणी आवश्यक आहे. संपर्क – 8956267600/ 8956661636

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments